Browsing Category

Ex- Announcement

गोवा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत विविध पदांच्या १५ जागा

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदाच्या १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. सहाय्यक पदांच्या एकूण १५ जागा…

सातारा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ५८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण…

लातूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १३ जागा वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ),…

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १० जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध  पदांच्या एकूण १० जागा…

गडचिरोली राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण १३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध…

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ (मुंबई) मध्ये विविध पदांच्या २२ जागा

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई (Dr. HBSU) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २२ जागा पूर्णवेळ कंत्राटी…

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या १०३६ जागा

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदांच्या एकूण १०३६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कार्यकारी…

पंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४० जागा

पंजाब नॅशनल बँक (PNB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २४० जागा व्यवस्थापक, अधिकारी आणि वरिष्ठ…

इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात (ITBP) विविध पदांच्या एकूण ८१ जागा

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) यांच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.…

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडियात विविध पदांच्या एकूण १३६ जागा

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});