गोवा लोकसेवा आयोग (GPSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या ८२ जागा

गोवा लोकसेवा आयोग (GPSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ८२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८२ जागा
फिंगर प्रिंट ब्युरोसाठी प्रथम तज्ज्ञ, फिंगर प्रिंट ब्युरोसाठी दुसरे तज्ज्ञ, वरिष्ठ तांत्रिक परीक्षक, तांत्रिक परीक्षक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, संचालक, प्राचार्य, कनिष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ, ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ, ग्रंथपाल, नियोजन अधिकारी, अधीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी आणि सहायक वनसंरक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.