अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ४२७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४२७ जागा…