भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३८९ जागा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या ३८९ जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी आणि ट्रेड प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय पदांच्या १५२१ जागा

>> भारतीय हवाई दलात विविध पदांच्या एकूण १५२१ जागा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात (पदवीधर)

जाहिरात (तंत्रज्ञ)

जाहिरात (ट्रेड्स)

नोंदणी करा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.