भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर वरिष्ठ सहाय्यक पदांच्या ३० जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ सहाय्यक पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची तारीख २६ सप्टेंबर २०१९ आहे.

वरिष्ठ सहाय्यक पदांच्या ३० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ टेल कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विषयातुन पदवीधर असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षे पेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याचा पत्ता – उपव्यवस्थापक (एचआर) / टी आणि बीएस / एचएलएस आणि एससीबी एसबीयू, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलहल्ली पोस्ट, बेंगलुरू – ५६००१३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});