मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात मुख्य अभियंता पदांच्या ७५ जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील  मुख्य अभियंता पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची तारीख ७ ऑक्टोबर २०१९ आहे.

मुख्य अभियंता पदांच्या एकूण ७५ जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचन करावे).

अर्ज करण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- नवीन इमारत, 8 वा मजला, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.