महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पदांच्या १३ जागा

औरंगाबाद येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०१९ आहे.

कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पदांच्या १३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर आणि दोन वर्षांचा अनुभव किंवा संगणक/ आयटी पदवीधर आणि दोन वर्षांचा अनुभव धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्ष ते ३५ वर्ष  दरम्यान असावे.

अर्ज (इ-मेल) करण्याचा पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.