रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर अधिकारी (ग्रेड-बी) पदांच्या १९९ जागा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील अधिकारी (ग्रेड-बी) पदांच्या एकूण १९९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ आहे.

अधिकारी (ग्रेड-बी) पदांच्या १९९ जागा 

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.