सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण १५३ जागा (मुदतवाढ)

सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक पदांच्या एकूण १५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ११ आक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात क्र.1    जाहिरात क्र. 2

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});