सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट नगरपरिषदेत विविध पदांच्या एकूण ११ जागा

सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषद, अक्कलकोट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 11 जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस/ एआयएम) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – comcakkalkot123@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक  ३ जुलै २०२० पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे)  अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});