संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात  येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 15 जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी आणि संशोधन सहयोगी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८, १९ & ३० जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता -मेन गेट रिसेप्शन, डीआरडीई, झाशी रोड, ग्वालिअर, पिनकोड-४७४००२

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.