महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) किंवा विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 5 जागा
जूनियर विश्लेषक, वरिष्ठ प्रोग्रामर आणि ज्युनियर प्रोग्रामर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक 10 जुलै २०२० पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे)  अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एमआरएसएसी, व्हीएनआयटी दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड – ४४००१०

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.