एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९५ जागा
एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९५ जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रशिक्षण प्रशिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – प्रशिक्षणार्थी अभियंता पदाकरिता दिनांक १८ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. तसेच प्रशिक्षण प्रशिक्षक पदाकरिता दिनक २६ एप्रिल २०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य मानव संसाधन अधिकारी, AIESL, Hqrs., दुसरा मजला, CRA बिल्डिंग, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.