भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या १० जागा
सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) मुख्य प्रशासकीय अधिकारी यांचे कार्यालय (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, 6 मजला अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डी.एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई, पिनकोड- 400001

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या 2मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.