विद्युत मोजमाप यंत्र डिझाईन संस्थेत विविध पदांच्या एकूण २९ जागा

विद्युत मोजमाप यंत्र डिझाईन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
ट्रेड अप्रेंटिस (प्रोग्रामिंग आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, फिटर, मशीनिस्ट, मशीनिस्ट (ग्राइंडर), टूल अँड डाय मेकिंग, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, IT आणि ESM, इलेक्ट्रिशियन, टर्नर) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.