भाभा ऍटोमिक रीसर्च मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ जागा

भाभा ऍटोमिक रीसर्च सेंटर (BARC) यांच्या आस्थापनेवरील मेडिकल ऑफिसर  पदांच्या एकूण ०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.  उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
मेडिकल ऑफिसर(रेडिओलॉजिस्ट) पदांच्या जागा

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरेन्स रूम न. २, ग्राउंड फ्लोअर, भाभा ऍटोमिक रीसर्च सेंटर हॉस्पिटल,अणुशक्ती नगर, मुंबई, पिनकोड- ४०००९४

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.