वायएमटी दंत महाविद्यालय व हॉस्पिटल मध्ये विविध पदांच्या एकूण ९१ जागा

आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत दंत महाविद्यालय व हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९१ जागा
प्राध्यापक, वाचक, व्याख्याता आणि शिक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – अध्यक्ष, डॉ. जी. डी. पोल फाऊंडेशन, वाय.एम.टी. दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटल, संस्थात्मक क्षेत्र, सेक्टर- ४, खारघर, नवी मुंबई, पिनकोड – ४१०२१०

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Shaikh Riyaj says

    Good

Comments are closed.