लोकसेवा आयोग यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या एकूण २ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
प्रशासकीय अधिकारी व सहाय्यक संचालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक पदाकरिता श्री आलोक कुमार दीक्षित, अवर सचिव (प्रशासन-II), कक्ष क्रमांक  ४२४-बी, आयुष सचिवालय इमारत, केंद्रीय लोकसेवा आयोग, धौलपूर हाऊस, शाहजहां रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६९ आणि प्रशासकीय अधिकारी पदाकरिता श्री. आलोक कुमार दीक्षित, अवर सचिव (प्रशासन), कक्ष क्रमांक २१८, नेक्सी बिल्डिंग, केंद्रीय लोकसेवा आयोग, धौलपूर हाऊस, शाहजहां रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६९ या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०२० व १ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});