मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये वैमानिक पदांच्या भरपूर जागा

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वैमानिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात आहेत.

वैमानिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन ई-मेल अर्ज करता येतील.

अर्ज  सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.