महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था मध्ये अर्धवेळ तज्ञ पदांच्या एकूण ५ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विशेतज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विषेतज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – ईएसआयएस हॉस्पिटल, वागळे इस्टेट रोड क्र. ३३, ठाणे, पिनकोड – ४००६०४

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.