पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात अहवाल सल्लागार पदाची १ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील अहवाल सल्लागार पदाची १ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

अहवाल सल्लागार पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस्सी. पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ४०,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});