चंद्रपूर येथील सैनिक स्कूलच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

सैनिक स्कूल, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
इलेक्ट्रीशियन सह पंप ऑपरेटर, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, संगीत शिक्षक, समुपदेशक, नर्सिंग सिस्टर, मॅट्रॉन, वॉर्ड बॉय आणि सामान्य कर्मचारी पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मार्च २०२० पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – प्राचार्य, सैनिक स्कूल, मु. भिवकुंड, पो. विसापूर, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, पिनकोड-४४२७०१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.