एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस मध्ये विविध पदांच्या एकूण १६० जागा

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विवीध पदांच्या एकूण १६0 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६० जागा
कर्तव्य व्यवस्थापक, कर्तव्य अधिकारी, कनिष्ठ कार्यकारी, व्यवस्थापक, अधिकारी सहाय्यक, वरिष्ठ ग्राहक एजंट, ग्राहक एजंट आणि पॅरामेडिकल एजंट कम केबिन सर्व्हिसेस एजंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० मार्च २०२० व ११ मार्च २०२०  रोजी मुलाखतीसाठी वेळापत्रकानुसार उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्तासिस्टम अँड ट्रेनिंग विभाग, दुसरा मजला, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, विमानतळ गेट समोर, सहार, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००९९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter