राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ३ जागा
राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
वैज्ञानिक (वैद्यकीय) आणि तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – नॅशनल इंस्टिट्यूट फॉर रिसर्च इन रीप्रोडक्टिव्ह हेल्थ, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२
मुलाखतीची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.