भारतीय पर्यटन विकास महामंडळ मध्ये विविध पदांच्या एकूण १२ जागा

भारतीय पर्यटन विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये  आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – कॉम्प्लेक्स, कोअर-८, चौथा मजला, खोली क्रमांक ४०७, ७ लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड-११०००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});