नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानात विविध पदांच्या एकूण २० जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने  मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक १७ मार्च २०२० पर्यंत ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करण्याचा पता- [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च 2020 पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताएम्स नागपुर, एम्स ओ पी डी कॉम्प्लेक्स, प्लॉट नंबर २, सेक्टर -२०, मिहान नागपुर, पिनकोड-44११०8

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.