ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया मध्ये रेडिओग्राफर पदांच्या १३ जागा

ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेड (बीईसीआयएल) यांच्या आस्थापनेवर रेडिओग्राफर पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

रेडिओग्राफर पदांच्या १३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने  बीएससी रेडियोग्राफी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय  ४५ वर्षापेक्षा जास्त  नसावे.

फीस खुल्या/ मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बीसीआयएल भवन, सी-57/ ए-17, सेक्टर -62, नोएडा, पिनकोड-201307 (उत्तरप्रदेश)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २५ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू  नका !!!

Comments are closed.