भारत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड (ECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक (ए) आणि ज्युनियर आर्टिझन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी
मुलाखतीचा पत्ता – ईसीआयएल झोनल ऑफिस, # १२०7, वीर सावरकर मार्ग, दादर (प्रभादेवी), मुंबई, पिनकोड-400 028.
मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखती करिता स्वतः उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.