भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवर ड्राफ्ट्समन पदांच्या एकूण ६ जागा

भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक) पदाच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक) पदांच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण  व समकक्ष  परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय  १८ वर्ष ते २५ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताई ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ, मुख्यालय, वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेटजवळ, मुंबई, पिनकोड-400 001

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.