बीड येथे सचिन ढवळे यांचे अंकगणित व बुद्धिमत्ता एक दिवसीय मोफत सेमिनार

बीड येथे सचिन ढवळे मित्रमंडळ, मराठवाडा आणि जिज्ञासा करिअर अकॅडमी, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मा. सचिन ढवळे सर यांचे अंकगणित व बुद्धिमत्ता एक दिवसीय (८ तास) मोफत मार्गदर्शन शिबीर रविवार दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान आयोजित करण्यात आले असून प्रवेशाकरिता पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यावेळी मा.आ. बच्चू (भाऊ) कडू हे उपस्थित राहणार असून स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांवर ५०% सवलत मिळणार आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी कृपया ९५१८७४३०६७, ९१५८०१०९९५ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});