भारतीय स्थलसेनेच्या विविध दारुगोळा आगारात विविध पदांच्या एकूण १०८ जागा

भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या भारतीय स्थलसेना यांच्या विविध दारुगोळा आगारात विविधपदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 108 जागा
अ‍ॅडव्हान्स बेस ऑर्डिनेन्स डेपो (२२३), फील्ड ॲम्युनिशन डेपो (१७) आणि फील्ड ॲम्युनिशन डेपो (२३) मध्ये जागा उपलब्ध आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ/ मंडळाकडून दहावी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 4 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

@ बीड येथे ४ ते १३ फेब्रुवारी २०२ दरम्यान खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

@ परभणी येथे जानेवारी महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.