अहमदनगर येथे विविध पदांच्या २४३ जागा भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांच्या मार्फत २४३ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०१९ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृह, समर्थ शाळेसमोर, भिस्तबाग रोड, अहमदनगर येथे सकाळी १० :०० वाजता सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

@ वाशीम येथे विविध पदांच्या २०६ जागा भरण्यासाठी रोजगार मेळावा

@ परभणी येथे जानेवारी महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

ऑनलाईन नोंदणी करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.