पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९७ जागा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९७ जागा
ब्लड बँक टेक्निशियन, ब्लड बँक कौन्सिलर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, डायलेसिस टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन, जी.एन.एम. स्टाफनर्स, लब टेक्निशियन, पुरुष कक्ष मदतनीस आणि स्त्रीकक्ष मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – उमेदवाराने दिनांक 23 डिसेंबर 2019 रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे, पिनकोड-४११०१८

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.