मुंबई येथील विद्युत मोजमाप यंत्र डिझाईन संस्थेत प्रशिक्षणार्थी पदांच्या २९ जागा
मुंबई येथील विद्युत मोजमाप यंत्र डिझाईन संस्था यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषय (ट्रेड) मधून आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.