भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे विभागात विविध पदांच्या एकूण ३८६ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ३८६ जागा 
वरिष्ठ व्यावसायिक कम तिकीट लिपिक आणि व्यावसायिक कम तिकीट लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्ष पदवीधर, इय्यता बारावी (१०+2) अभ्यासक्रम पूर्ण केलेले असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमाल ववयोमर्यादा ४२ वर्ष तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी  45 वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी 47 वर्ष आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २३ ऑक्टोबर २०१९ पासून ऑनलाईन अर्ज करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.