केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी पदांच्या ९६५ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारच्या रेल्वे विभाग, आयुध कारखाना, आरोग्य मंत्रालये आणि संबंधित विभागातील तसेच नवी दिल्ली महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी व कनिष्ठ पदांच्या एकूण ९६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.