भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) मध्ये तांत्रिक पदांच्या एकूण ८६ जागा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) अंतर्गत नवीन मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (एचएसएफसी) यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ (ब)/ ड्राफ्ट्समन (ब) आणि तंत्र सहाय्यक पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.