मुंबई जिल्हा क्षयरोग संस्थेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ४९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग संस्थेच्या आस्थापनेवरील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्र, वरिष्ठ डॉट्स+HIV पर्यवेक्षक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहायक, क्षयरोग आरोग्य प्रचारक, लेखापाल, PPM समन्वयक, भंडार सहाय्यक, संगणक चालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व समुपदेशक पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.