नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वॉर्डबॉय पदांच्या एकूण ३०० जागा

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वॉर्डबॉय पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वॉर्डबॉय पदांच्या ३०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता नववी परीक्षा उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ५ मे २०२१ पासून संपूर्ण पदे भरेपर्यंत दुपारी ३ ते ५ दरम्यान मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगरपालिका, नाशिक.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});