सांगली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध वैद्यकीय पदांच्या १२५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सांगली जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिनस्त विविध रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण १२५ जागा निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२५ जागा
 आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि एएनएएम पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १७,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  तारीख – दिनांक ३ ते ६ मे २०२१ दरम्यान अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});