हॉटेल व्यवस्थापन व केटरिंग तंत्रज्ञान संस्थेत शिक्षण सहकारी पदांच्या ७ जागा
हॉटेल व्यवस्थापन आणि केटरिंग तंत्रज्ञान संस्था, गोवा यांच्या आस्थापनेवरील शिक्षण सहकारी पदाच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिक्षण सहकारी पदांच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हॉस्पिलिटी आणि हॉटेल अडमिनिस्ट्रेशन/ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पदवी (पूर्णवेळ) उत्तीर्ण असावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Principal, Institute of Hotel Management, Catering Technology and Applied Nutrition, P.O. Alto Porvorim, Bardez, Goa, Pincode: 403521
अर्ज सादर करण्याची तारीख – दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.