कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६ जागा

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८६ जागा
वैद्यकीय अधिकारी (विशेतज्ञ आणि दंतरोग तज्ञ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. General Manager (P/EE), Executive Establishment Department, South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur, Pincode: 495006

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.