गोंदिया जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सनदी लेखापाल पदांच्या एकूण ५६६ जागा
जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छ कक्ष अंतर्गत सन २०२०-२१ या वर्षाचे योजनानिहाय वार्षिक लेखा परीक्षण अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी निवड केलेल्या सनदी लेखापाल यांचेकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सनदी लेखापाल पदांच्या ५६६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, पतंगा मैदान आमगाव रोड, प्रशासकीय इमारत, पाहिला माळा, जिल्हा परिषद गोंदिया, पिनकोड- ४४१६०१
> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.