धुळे येथील जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २८ जागा

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद, धुळे यांच्या आस्थापनेवरील  सदस्य पदाच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदस्य पदाच्या एकूण २८ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मा. जिल्हाधिकारी, (पुरवठा शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. asha tadavi says

    very nice

Comments are closed.