नांदेडच्या गुरु गोबिंदसिंगजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या जागा

श्री गुरु गोबिंदसिंगजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, नांदेड यांच्या आस्थापनेवरील शिक्षण अध्यापक पदाच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षण अध्यापक पदाच्या रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ ते २४ डिसेंबर २०२० पदांनुसार मुलाखती करीता उपस्थित राहावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १८ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.