भारतीय तटरक्षक दलात सहाय्यक कमांडंट अभ्यासक्रम प्रवेश करिता २५ जागा

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत सहाय्यक कमांडंट अभ्यासक्रम २/२०२१ बॅच करिता २५ उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी निवड यादी तयार करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक कमांडंट (सामान्य कर्तव्य) बॅच

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ते २७ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.