राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८ जागा

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
वेब विकसक, सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, स्टोअर कीपर, व्हिडिओग्राफर आणि सहयोगी प्रोफेसर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२० व २२ जानेवारी २०२१ पर्यंत पदांनुसार पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  कार्यकारी संचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, गृह मंत्रालय, ए-विंग, चौथा मजला, एनडीसीसी-II इमारत, जयसिंग रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.