वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील डॉक्टर पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

डॉक्टर पदांच्या एकूण ३३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (कार्मिक), कार्यकारी स्थापना विभाग, डब्ल्यूसीएल, दुसरा मजला, कोल इस्टेट, डब्ल्यूसीएल मुख्यालय, सिव्हिल लाइन्स, नागपूर, पिनकोड- ४४०००१

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – hrrecruitment.wcl@coalindia.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मे २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});