भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

यंग प्रोफेशनल पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मे २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.