वर्धमान महावीर वैद्यकीय महाविद्यालयात कनिष्ठ निवासी पदांच्या ४३४ जागा
वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदाच्या एकूण ४३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ निवासी पदांच्या ४३४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डायरी आणि डिस्पेच विभाग, सफदरजंग रुग्णालय, (गेट क्रमांक २ जवळ आणि बँक ऑफ बडोदा सफदरजंग रुग्णालयाच्या शाखेजवळ), नवी दिल्ली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.